Sanjana Sanghi: क्या खुब लगती हो बडी सुंदर दिखती हो; संजनाचा स्टायलिश एकदा पाहा!

Chetan Bodke

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

'दिल बेचारा'

अभिनेत्री संजना संघी 'दिल बेचारा' चित्रपटातून प्रकाशझोतात आली होती.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

खास ओळख

'दिल बेचारा' चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

'दिल बेचारा'चा सिक्वेल येणार

ज्या चित्रपटातून संजनाला प्रसिद्धी मिळाली त्या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

सोशल मीडियावरून घोषणा

नुकतंच दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत घोषणा केली आहे.

Sanjana Sanghi Photos: | Instagram/ @sanjanasanghi96

संजना नवा लूक

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी संजना सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

नवीन लूक

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

लक्ष वेधले

सध्या संजनाच्या नवीन फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

कलरफूल अंदाज

नव्या फोटोंमध्ये संजनाचा कलरफूल अंदाज पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi Photos | Instagram/ @sanjanasanghi96

NEXT: मिताली मयेकरचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३' मध्ये फॅशनचा जलवा...

Mitali Mayekar Photos | Instagram/ @mitalimayekar
येथे क्लिक करा...