Gangappa Pujari
बॉलिवूडमध्ये अल्पावधीत नाव कमावलेल्या अभिनेत्रींमध्ये संजना संघीच नाव घेतलं जातं.
संजना 'दिल बेचारा' सिनेमातून पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली होती.
चित्रपटातील आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली..
सध्या ती फारशी चित्रपटांमध्ये नसली तरी, बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असते.
सोशल मीडियावर कायम अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
अलिकडेच संजनाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
संजनाच्या या लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली असून फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत...