Sanjana Sanghi: स्टाईलिश संजना, पाहा खास फोटोशूट!

Gangappa Pujari

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Sanjana Sanghi | Saamtv

दिल बेचारा'

अभिनेत्री संजना सांघी दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Sanjana Sanghi

खास ओळख

'दिल बेचारा' या तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.

Sanjana Sanghi | Saamtv

दाद मिळाली नाही

यानंतरही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.

Sanjana Sanghi | Saamtv

बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल

असे असूनही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात राहते. याचे खास कारण म्हणजे संजनाची बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल.

Sanjana Sanghi | Saamtv

नवीन लूक

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

नवीन फोटोशूट

सध्या संजनाच्या नवीन फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

सुंदर अंदाज

नवीन पोस्टमध्ये संजनाचा सुंदर अंदाज पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: गौतमी पाटीलचा खास लूक, पाहा फोटो

Gautami Patil Saree Look | Saamtv
येथे क्लिक करा