Gangappa Pujari
अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi) सध्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.
'दिल बेचारा' सिनेमातून तिने सिने जगतात पाऊल ठेवले होते.
चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.
सोशल मीडियावर कायम अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या बॉलिवूडपासून दूर असलेली संजना सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
तिच्या या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.