Sanjana Sanghi: सोज्वळ, सुंदर अन् मनमोहक! संजनाच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ...

Gangappa Pujari

संजना संघी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sanjana Sanghi | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

संजना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Sanjana Sanghi | Saamtv

संजनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

आपल्या अभिनयापेक्षा ती तिच्या लूकमुळे सध्या चांगलीच चर्चेत येत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Sanjana Sanghi | Saamtv

अलिकडेच संजनाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

संजनाने दिल बेचारा चित्रपटात काम केले होते.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: तुमसा कोई नही 'प्रिया'... मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा

Priya Marathe | Saamtv