Gangappa Pujari
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून संजना संघीचे नाव घेतले जाते.
संजना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.म
तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
अलिकडेच संजनाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये संजनाचा साडीमधील रॉयल लूक पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..
संजनाला दिल बेचारा चित्रपटातून जोरदार लोकप्रियता मिळाली होती.....
चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.