साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूडमधील नवीन सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक म्हणजे संदीपा धार.
हिरोपंती यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील भूमिकांसाठी संदीपा प्रसिद्ध आहे.
या अभिनेतीचा कश्मीरच्या श्रीनगरमध्ये जन्म झाला.
कॉलेजनंतर नंतर तिने जाहिराती क्षेत्रात करियर करायचं ठरवलं.
नंतर हळूहळू मॉडेलिंगही तिने सुरू केलं.
संदीपाने ‘इन दिस लाईफ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आपल्या सौंदर्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
जे तुफान व्हायरल होत आहेत.