Saiyami Kher: घायाळ नजर अन् कातील अदा, कोण आहे ही बोल्ड सुंदरी?

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

नवं फोटोशूट

सैयामी खेरने नुकतंच एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

बॉडी कॉर्न लॉंग ड्रेस

सैयामीने रेड कलरचा बॉडी कॉर्न लॉंग ड्रेस परिधान केला आहे.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

सैयामीच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा

लॉंग ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून दिसत असून तिच्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

सैयामीचा लूक

सैयामीने ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या गळ्यातल्या किचैनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

अभिनेत्रीचा हटके अंदाज

अभिनेत्रीच्या हटक्या अंदाजातील फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

फॅशन

सैयामी कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

'घुमर' चित्रपटातील विशेष भूमिका

गेल्या काही दिवसांपूर्वी सैयामी 'घुमर' चित्रपटातील तिच्या विशेष भूमिकेमुळे चर्चेत होती.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

तेलुगू सिनेसृष्टीत एन्ट्री

ऑसैयामीने २०१५ मध्ये 'रे' चित्रपटाच्या माध्यमातून तेलुगू सिनेसृष्टीत एन्ट्री केली.

Saiyami Kher Photos | Instagram/ @saiyami

NEXT: असे फोटो नको टाकू गं, चक्कर येते...

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl