Sai Tamhankar: वाऱ्यावर पदर उडाला, सौंदर्याचा चेहरा बहरला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चर्चेतली अभिनेत्री

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. 

Sai Tamhankar | Instagram

फॅशन सेन्समुळे चर्चेत

 केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. 

Sai Tamhankar | Instagram

नवीन फोटो

सईने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar | Instagram

लूक

मेकअप, हेअरस्टाईलसह सईने डिझायनर साडी परिधान केली आहे.

Sai Tamhankar | Instagram

सई ताम्हणकर फोटो

सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.

Sai Tamhankar | Instagram

क्रेझ

मराठी सिनेसृष्टीत सध्या सई ताम्हणकरची क्रेझ फारच वाढत आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईचे हटके लूक

सई नेहमीच विविध ड्रेसमध्ये फोटो चाहत्यासोबत शेअर करते

Sai Tamhankar | Instagram

सिनेमा

गेल्या वर्षी सई ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात झळकली होती.

Sai Tamhankar | Instagram

NEXT: Nora Fatehi: नोराचा तोरा काय कमी नाही

येथे क्लिक करा...