Sagarika Ghatge | तुझ्या सौंदर्याला पाहून झहीर खानच्या दिलाची पडली विकेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

सागरिका घाटगे बॉलिवूड अभिनेत्री असून राजघराण्यातील आहे.

Sagarika Ghatge | Instagram @sagarikaghatge

चक दे ​​इंडिया

बॉलिवूड चित्रपट 'चक दे ​​इंडिया' मधील सर्वात सुंदर आणि सर्वोत्तम खेळाडू 'प्रीती सभरवाल'ने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Sagarika Ghatge | Instagram @sagarikaghatge

जन्म

सागरिका घाटगेचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी झाला.

Sagarika Ghatge | Instagram @sagarikaghatge

भूमिका

सागरिकाला चक दे ​​इंडियामधील प्रीती सबरवालच्या भूमिकेतून नवी ओळख मिळाली.

Sagarika Ghatge | Instagram @sagarikaghatge

चित्रपट

लग्नापूर्वी या अभिनेत्रीने बॉलिवूडशिवाय मराठी, पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Sagarika Ghatge | Instagram @sagarikaghatge

डेट

जवळपास 9 महिने डेट केल्यानंतर झहीर आणि सागरिकाने आयपीएल -2017 दरम्यान लग्नाचा निर्णय जाहीर केला.

Sagarika Ghatge | Instagram @sagarikaghatge

सोशल मीडिया

सागरिका चित्रपट जगतापासून दूर गेली असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

Sagarika Ghatge | Instagram @sagarikaghatge

Next : खुलती ज़ुल्फ़ों ने सिखाई मौसमों को शायरी | Rakul Preet Singh

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet
येथे क्लिक करा...