Gangappa Pujari
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घेतले जाते.
रविना टंडनने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..
रविना टंडनच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.
रविनाने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.
सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
रविनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...
आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.
सध्या तिच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.