Raveena Tandon: रविनाचा स्टनिंग लूक; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Gangappa Pujari

रवीना टंडन

रवीना टंडन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Raveena Tandon Photos

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

रवीना टंडन गेली अनेक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Raveena Tandon Photos

९० चा काळ गाजवला

रविनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Raveena Tandon Photos | Saamtv

असंख्य चाहते

तिच्या अभिनयाचे, डान्सचे ,अदांचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon

सोशल मीडिया

सध्या रवीना सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.

Raveena Tandon: | Saamtv

नवनवे फोटो, व्हिडिओ

आपल्या चाहत्यांशी नवनवे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असते.

Raveena Tandon:

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raveena Tandon:

स्टनिंग लूक

फोटोंमध्ये तिचा सर्वात स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे.

Raveena Tandon:

NEXT: स्टायलिश लूक, मनमोहक अदा; श्रियाचा हटके अंदाज!

Shriya Pilgaonkar Latest Photos: | Saamtv