Raveena Tandon: ट्रेडिशनल रुपातली रविना; खास लूक व्हायरल

Gangappa Pujari

रवीना टंडन

रवीना टंडन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Raveena Tandon: | Saamtv

मनावर राज्य

रवीना टंडन गेली अनेक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

९० चा काळ

रविनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Raveena Tandon Photos

संख्य चाहते

तिच्या अभिनयाचे, डान्सचे, अदांचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

RaVeena Tandon | Saamtv

सोशल मीडिया

सध्या रवीना सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.

RaVeena Tandon | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी नवनवे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असते.

RaVeena Tandon | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

RaVeena Tandon | Saamtv

प्रतिक्रिया

रविनाच्या साडीतील खास अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

RaVeena Tandon | Saamtv

NEXT: संजनाचा क्लासी लूक; फोटो पाहाच!

Sanjana Sanghi | Saamtv