ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
90 चे दशक रविनाने आपल्या अदाकारींनी चांगलेच गाजवले.
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रविना टंडनचे नाव घेतले जाते.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन कायम चर्चेत असते.
रविना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.
रवीनाचे फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
रवीनाच्या फोटोंवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
रवीनाचे इन्टाग्राम फोटो आणि व्हिडीओंनी भरलेलं आहे.