Chetan Bodke
दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लक्षवेधी चेहरा आहे.
नॅशनल क्रश म्हणून रश्मिकाची ओळख सर्वत्र आहे.
रश्मिका नेहमीच चाहत्यांसोबत खास शैलीतील फोटो शेअर करत असते.
रश्मिकाने काळ्या रंगाच्या लाँग कॉर्सेट बॉडीकॉर्न ड्रेस परिधान केला आहे.
रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
रश्मिकाने नुकताच ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२३’मध्ये परफॉर्म सादर केला होता.
अल्पावधीतच रश्मिकाने चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे
रश्मिकाचे फोटो पाहून फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.
रश्मिकाचे सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील बरीच मोठी आहे.