ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोशल मीडियावरअभिनेत्रीने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलिवू़ड अभिनेत्री रकुल प्रीत सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
अभिनेत्री रकुलप्रीतने ऑफ शोल्डर डेनिम मिड लेंग्थ ड्रेस परिधान केला आहे
यावेळी रकुलप्रीतने साऱ्यांनाच आकर्षित केले आहे.
रकुलचा हा सिझलिंग लुक चाहत्यांच्या पंसतील आला आहे.
ग्लॉसी मेकअपसह रकुलने डिझायनर हाय हिल्स घातले आहेत.
रकुलचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.