Rakul Singh: तुच माझ्या दिलाची राणी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्लासी फोटोंकरिता चर्चेत

अभिनेत्री रकुल प्रित सिंह नेहमीच आपल्या क्लासी फोटोंसाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.क्लासी फोटोंकरिता चर्चेत

Rakul Singh | Instagram

सौंदर्याने घायाळ

रकुलने तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.

Rakul Singh | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर रकुल सक्रिय राहून तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Rakul Singh | Instagram

चाहतावर्ग

रकुलविषयी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात.

Rakul Singh | Instagram

हटके लूक

या फोटोमध्ये रकुलने हटके लूक केला आहे.

Rakul Singh | Instagram

स्टाईल

रकुलची स्टाईल पाहून अनेकांनी तिच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rakul Singh | Instagram

फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर रकुलचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Rakul Singh | Instagram

NEXT: Rajeshwari Kharat: जब्याच्या शालूचा नवीन लूक पाहिलात का?

Rajeshwari Kharat | Instagram
येथे क्लिक करा...