Rakul Preet: लाल ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार; रकुलच्या सौंदर्याचा जलवा!

Gangappa Pujari

रकुल प्रीत

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Latest Photoshoot | Saamtv

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet | Saamtv

दिल्लीची

रकुल प्रीत सिंग ही दिल्लीची, पंजाबी-शीख कुटुंबात जन्मलेली अभिनेत्री.

Rakul Preet | Saamtv

सिने जगत

तामिळ चित्रपटातून सिने जगतात पाऊल ठेवल्यानंतर आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे

Rakul Preet | Saamtv

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Rakul Preet | Saamtv

खास फोटो

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet | Saamtv

बोल्ड सौंदर्य

लाल ड्रेसमधील तिच्या बोल्ड सौंदर्यांने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rakul Preet | Saamtv

NEXT: सौंदर्याची राणी प्रणिथा, वेस्टर्न लूक चर्चेत!

Pranitha Subhash | Saamtv