Chetan Bodke
अभिनेत्री रकुल प्रित सिंह नेहमीच आपल्या क्लासी फोटोंसाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
रकुलने तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.
सोशल मीडियावर रकुल सक्रिय राहून तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
रकुलविषयी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात.
या फोटोमध्ये रकुलने क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
रकुलची स्टाईल पाहून अनेकांनी तिच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रकुलने मोकळ्या केसांसह हटके पोज दिल्या आहेत.
सोशल मीडियावर रकुलचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
रकुलच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर, तिचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.