Rakul Preet: रकुल प्रितचा ट्रॅडिशनल लूक! सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री

रकुल प्रित तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

फोटोंची होते चर्चा...

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Rakul Preet Singh | Saamtv

अभिनयाची पाडली वेगळी छाप....

रकुल प्रितने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

स्टाईलिश स्टार...

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

मोठा चाहता वर्ग...

रकुलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

नवीन फोटोशूट...

नुकतेच रकुल प्रितने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Saamtv

ब्युटिफूल लूक...

या फोटोंमध्ये रकुल प्रित खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Rakul Preet Singh | Saamtv

कमेंट्सचा पाऊस....

तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो..

Rakul Preet Singh | Saamtv

NEXT: तुमसा कोई नही प्यारा! सोनालीच्या सौंदर्याचा मनमोहक नजारा

Sonalee Kulkarni | Saamtv
येथे क्लिक करा