Rakul Preet Singh: रकुल प्रीतचा कूल अंदाज; बॉसी लूकने वेधले लक्ष!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet | Saamtv

खास ओळख

विशेष म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet | Saamtv

दिल्ली

रकुल प्रीत सिंग ही दिल्लीची, पंजाबी-शीख कुटुंबात जन्मलेली अभिनेत्री.

Rakul Preet Singhc | Saamtv

तेलुगू चित्रपट

पण ‘पॉकेटमनी’ मिळवण्यासाठी तिनं तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच.

Rakul Preet Singh | Saamtv

हिंदी चित्रपट

आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Rakul Preet Singh | Saamtv

खास फोटो

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

NEXT: साधं सौंदर्य तुझं; वेड लावणारं; रिंकूच्या फोटोंची हवा!

Rinku Rajguru | Saamtv
येथे क्लिक करा