Ruchika Jadhav
मनोरंजन विश्वात रकुलने खुप मेहनतीने आपलं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनेत्रीतेने आपल्या प्रत्येक पात्राला पूर्णपणे न्याय दिला आहे.
रकुल कयमच स्टायलीश राहते.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ती एन्जॉय करते.
ब्लॅक ड्रेसमध्ये रकुल आणखीनच खुलून दिसत आहे.
व्हाईट वनपीसमधील तिचे हे फोटो फार व्हायरल झाले आहेत.
मन एकाग्र व्हावे यासाठी ती ध्यानसाधना देखील करते.