Rakul Preet: ट्रेडिशनल रुपात अवतरली रकुल; पाहा खास अंदाज!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Instagram

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh | Instagram

दिल्लीची

रकुल प्रीत सिंग ही दिल्लीची, पंजाबी-शीख कुटुंबात जन्मलेली अभिनेत्री.

Bollywood Actress Rakul Preet Photos | Saamtv

तेलुगू चित्रपट

पण ‘पॉकेटमनी’ मिळवण्यासाठी तिनं तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच.

Rakul Preet Singh | Saamtv

हिंदी चित्रपट

आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Rakul Preet Singh | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh | Saamtv

चाहत्यांचे लक्ष

सध्या तिच्या नवीन ट्रेडिशनल अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

NEXT: झुमका वाली पोरं.. जेनेलियाचं निरागस सौंदर्य!

येथे क्लिक करा