Rakul Preet: अन् रकुलच्या ब्ल्यू लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

बॉलिवू़ड अभिनेत्री रकुल प्रीत सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Rakul Preet | Instagram @Rakul Preet Singh

सोशल मीडियावर

सोशल मीडियावरअभिनेत्रीने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Rakul Preet | Instagram @Rakul Preet Singh

फिल्मफेअर अॅवार्ड

नुकताच फिल्मफेअर अॅवार्ड सोहळा पार पडला

Rakul Preet | Instagram @Rakul Preet Singh

आकर्षित

यावेळी रकुलप्रीतने साऱ्यांनाच आकर्षित केले आहे.

Rakul Preet | Instagram @Rakul Preet Singh

लूक

अभिनेत्री रकुलप्रीतने थाई स्लिट ब्लू गाऊन परिधान केला आहे

Rakul Preet | Instagram @Rakul Preet Singh

स्टाईल

ग्लॉसी मेकअपसह रकलने डिझायनर हाय हिल्स घातले आहेत.

Rakul Preet | Instagram @Rakul Preet Singh

चर्चा

सध्या फिल्मफेअरमध्ये अभिनेत्रींच्या बोल्ड लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Rakul Preet | Instagram @Rakul Preet Singh

NEXT: Priyanka Chopra| फुलों कलियों की तरह रुप हैं मेरा, Glamorous प्रियांका

येथे क्लिक करा...