Chetan Bodke
राधिका आपटे नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर राधिका नेहमीच सक्रिय असते.
राधिका नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खास अंदाजातील फोटो शेअर करते.
राधिकाने नुकतेच खास शैलीतील फोटो शेअर केले.
नेहमीच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये राधिका फोटोशूट करते.
ब्लॅक कलरचा इंडिगो टॉप आणि पलाझो वेअर करत फोटोशूट केले.
या वेस्टर्न लूकमध्ये राधिकाने नॉर्मल मेकअप करत फोटोशूट केलंय.
सध्या राधिका आपटे मिसेस अंडरकव्हर या चित्रपटमुळे बरीच चर्चेत आहे.
नुकताच हा सिनेमा झी ५ वर प्रदर्शित झाला आहे.