Priyanka Chopra | प्रियंकाच्या मुलीने काढली पहिली रांगोळी, फोटो पाहाच!

Shraddha Thik

दिवाळीचा सण

आज सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

दिवाळीची जोरदार तयारी

प्रियांका चोप्रानेही दिवाळीची जोरदार तयारी केली. यावेळी चिमुकल्या मालतीने सुंदर रांगोळी काढली.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

कला आणि प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित केले

प्रियंकाच्या चिमुकल्या मालतीने तिच्या कला आणि प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

2024 मध्ये ती दोन वर्षांची

मालती सध्या एक वर्ष 10 महिन्यांची आहे आणि जानेवारी 2024 मध्ये ती दोन वर्षांची होईल.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

इन्स्टाग्राम स्टोरी

प्रियांकाने दिवाळीनिमित्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासने काढलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

जांभळ्या रंगाच्या फुलांची रांगोळी

जांभळ्या रंगाच्या फुलांच्या नमुन्यात रांगोळी काढण्यात आली होती. मालतीची कलात्मकता रांगोळीत स्पष्ट दिसते.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

प्रियांकालाही आश्चर्य वाटले

आपली मुलगी मालतीचे असे टॅलेंट पाहून प्रियांकालाही आश्चर्य वाटले. तिने इन्स्टा स्टोरीवर रांगोळी शेअर करत लिहिले, 'पहिली रांगोळी'.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

Next : Winter Skin Care | हिवाळ्यात तुम्ही खोबरेल तेल का वापरतात?

Winter Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा...