ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूड, हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा
चित्रपट- अभिनयासह प्रियांका स्टायलिश फोटोशूटने ट्रेडिंगमध्ये राहते.
प्रियांका सोशल मीडियावर तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते.
सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फॅशनसाठी चर्चेत राहणाऱ्या प्रियांकाने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोवरील प्रियांकाचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
टुडे शो साठी खास प्रियांकाने फोटोशूट केल्याचं दिसते आहे.
सोशल मीडियावर प्रियांकाने फोटो पोस्ट केले आहेत.