Rohini Gudaghe
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयासोबत सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
चाहत्यांना प्रियांकाच्या सौंदर्याचे वेड लागले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या फिगर आणि त्वचेसाठी प्रसिद्ध आहे.
प्रियांका चोप्रा नैसर्गिक पद्धतीने स्वत:ला तंदुरुस्त ठेवते.
सुंदर त्वचेसाठी हायड्रेशन महत्वाचं असल्याचं प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
त्वचा हायड्रेत ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.
हा लेख फक्त माहितीसाठी आहे. आम्ही याचा कोणताही पाठपुरावा करत नाही.
Next : वय फक्त आकडा! ग्लॅमरस रवीना