Pranutan Bahl: मोहनीश बहलच्या मुलीवर चाहते फिदा! फोटो पाहून तुम्हीही व्हाल फॅन

साम टिव्ही ब्युरो

अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

प्रनूतन बहल 'हेल्मेट' आणि 'नोटबुक' या दोनच चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

प्रनूतन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांशी जोडलेली असते.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

कमी वेळेत प्रनूतन इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

प्रनूतन 2019 मध्ये नोटबुक या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुकही केलं.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

अभिनेता सलमान खानने नोटबूक सिनेमा प्रोड्युस केला होता.

Pranutan Bahl | Instagram @pranutan

Next : सानिकाच्या स्टायलिश लूकपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!

Sanika bhoite | Sanika bhoite