Pooja Hegde: चले जब तू लटक मटक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेच्या नावाचा गाजाबाजा सुरू आहे.

Pooja Hegde | Instagram

चित्रपट

पूजा तिच्या चित्रपटातील कारकिर्दीमुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.

Pooja Hegde | Instagram

चित्रपट

आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे पूजा प्रसिध्दीझोतात आहे.

Pooja Hegde | Instagram

मुख्य भूमिका

चित्रपटात पूजा अभिनेता सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत आहे.

Pooja Hegde | Instagram

प्रमोशन

सध्या पूजा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Pooja Hegde | Instagram

उत्सुक

चाहतेही पूजाला आगामी चित्रपटात पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

Pooja Hegde | Instagram

चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा हेगडे चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram

NEXT; Vidula Chougule| विदुलाचा हॉट अदांज, चाहते घायाळ

येथे क्लिक करा...