Pooja Hegde | पूजा दिसायला छान, किसी के दिल की जान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर अभिनेत्री

बॉलीवूड ते साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक पूजा हेगडे सध्या चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

फोटो

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

वेड

अभिनेत्री पूजा हेगडेच्या नव्या लूकनं चाहत्यांना वेड लावलंय.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

अभिनेत्री

पूजा हेगडे बॉलिवूडच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

मोकळे केस

पूजाच्या मोकळ्या केसांवर टोपीसह हटके अंदाजात दिसते आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

घायाळ

वेगवेगळ्या पोजमध्ये पूजा चाहत्यांना घायाळ करत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

लाईक्स आणि कमेंट्स

पूजाचे फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात होते आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

Next : Shreya Bugde | श्रेया नावाचं पाखरु खुदुखुदू हसतंय गालात

Shreya Bugde | Instagram @shreyabugde