Pooja Hegde: सुंदर... अतिसुंदर... अप्रतिम! पूजाचा ग्लॅमरस अवतार पाहून नजर हटेना

Chetan Bodke

पूजा हेगडेच्या नव्या फोटोंची चर्चा

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

सौंदर्य

पूजाचे सौंदर्य पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

तरुणांची क्रश

पूजा अल्पावधीतच आपल्या सौंदर्यामुळे तरुणांची क्रश झाली आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

पूजाचा बॉसी नवा लूक

पूजा हेगडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, नुकतेच तिने काही नवीन फोटो शेअर केले.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

घायाळ करणारे लूक

नुकताच पूजाने एका अवॉर्ड फंक्शनसाठी खास लूक केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

लूक

यावेळी तिने बॉसी लूक केला असून वेगवेगळा डिझाईन असलेला कोट आणि प्लाझो परिधान केलेला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

कातील करणारे सौंदर्य

अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला असून तिने गळ्यामध्ये डायमंडचा नेकलेस परिधान केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

सौंदर्य खुललंय

साजेसा मेकअपमध्ये पूजाचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतंय.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

लूकची प्रचंड चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या ह्या लूकची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

NEXT: निखळ सौंदर्याची राणी, हॉट शनायाचा पारंपारिक लूक

Isha Kesarkar Photos | Instagram/ @ishagramss