Kangana Ranaut: कंगनाचा मॉडर्न साज, लुकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Chetan Bodke

कॉन्ट्रव्हर्सी क्वीन

बॉलिवूडची 'कॉन्ट्रव्हर्सी क्वीन' कंगना रनौत तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाचा पारंपारिक लूक

नुकतंच तिने पारंपारिक लूक परिधान करत एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

डार्क गुलाबी लेहेंगा

डार्क गुलाबी लेहेंगा घालत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाच्या लेहेंग्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये, लेहेंग्यावर खूप सुंदर नक्षीकाम केलेले दिसत आहे, तिच्या ह्या लूकची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा पाहायला मिळते.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

लूकला साजेसे दागिने

या लूकवर अभिनेत्रीने नॉर्मल मेकअप केला असून लूकला साजेसे दागिने तिने परिधान केले.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

कंगना रनौतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या फोटोंना चांगली पसंती दिली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाच्या लूकची चर्चा

कंगना रनौतचा हा पारंपारिक लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

फोटो केले शेअर

कंगनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दोन लाखांच्या आसपास लाईक्स मिळालेत.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

NEXT: 'संस्कारी बहु'चा ग्लॅमरस तडका; फोटोंवरुन नजर हटेना!

Hina Khan Photos | Instagram