Nushrratt Bharuccha: नभालाही प्रेमात पाडणारं नुशरतचं प्रेम...

Chetan Bodke

प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नुसरत भरूचा...

Nushrratt Bharuccha Dress | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतच्या फॅशनची चर्चा

नुसरत नेहमीच सोशल मीडियावर आपल्या हटक्या फॅशनसाठी चर्चेत आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

सोशल मीडियावर सक्रिय

नुसरत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते..

Nushrratt Bharuccha Pics | Instagram/ @nushrrattbharuccha

खास अंदाजातील फोटो

नुसरत नेहमीच सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Nushrratt Bharuccha Fashion | Instagram/ @nushrrattbharuccha

अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

Nushrratt Bharuccha Instagram | Instagram/ @nushrrattbharuccha

नुशरतचा ड्रेस

नुशरतने व्हाईट ॲंड ब्लॅक कलरचा लेहेंगा परिधान केला आहे.

Nushrratt Bharuccha Beauty | Instagram/ @nushrrattbharuccha

अभिनेत्रीचं सौंदर्य

नुशरतचं या ड्रेसमध्ये सौंदर्य खुललंय.

Nushrratt Bharuccha Glow | Instagram/ @nushrrattbharuccha

चाहते

नुशरतच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Nushrratt Bharuccha Fans | Instagram/ @nushrrattbharuccha

हटके अंदाजातील फोटो

नुशरत नेहमीच खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Nushrratt Bharuccha Age | Instagram/ @nushrrattbharuccha

NEXT: मंत्रमुग्ध करणारं निम्रतचं सौंदर्य

Nimrat Kaur Smile | Instagram/ @nimratofficial
येथे क्लिक करा...