Nushrratt Bharuccha: गुलाबाच्या कळीसारखी फुलली नुसरत, काट्यासारख्या तिक्ष्ण नजरेनं चाहते घायाळ

Chetan Bodke

नुसरत भरुचाची चर्चा

सध्या सोशल मीडियावर नुसरत भरुचाची प्रचंड चर्चा सुरु आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरत भरुचा भारतात परतली

इस्राइलच्या युद्धभूमीवर अडकलेली नुसरत भरुचा आज दुपारी भारतात परतली आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतचा चाहतावर्ग

ऑकायमच फोटोंमुळे चर्चेत राहणारी नुसरत भरुचा आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतच्या फोटोंची चर्चा

नुसरत कायमच सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत राहते.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतचा कातिल करणारा अंदाज

नुसरतने नुकतंच चाहत्यांसोबत गुलाबी रंगाचा शॉर्ट टॉप आणि पलाजो परिधान करत फोटोशूट शेअर केले आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

फोटोंची चर्चा

सध्या नुसरतच्या या नव्या अंदाजातील फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

लूक

नुसरतने त्या लूकवर ग्लॉसी मेकअप केला असून तिने इयर रिंग्स घालून आपला लूक पूर्ण केला आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

लूकवर चाहत्यांकडून कौतुक

नुसरतच्या या नव्या फोटोंवर सध्या चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतचा खास अंदाज

दरम्यान, अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो शेअर करत असतात.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

NEXT: फुल जास्वंदाचं हाती तुझ्या, अन् सारं जग हे प्रेमात तुझ्या...

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari
येथे क्लिक करा...