Nushrratt Bharuccha: मोकळे केस अन् घायाळ करणारी नजर; पोपटी आऊटफिटमध्ये सुंदर दिसतेय 'नुसरत'

Pooja Dange

नुसरत भरुचा

अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Nushrratt Bharuccha Bossy Look: | Instagram @nushrrattbharuccha

आकर्षक आऊटफिट

नुसरत सोशल मीडियावर तिचे आकर्षक आऊटफिटमधील फोटो शेअर करत असते.

Nushrratt Bharuccha Bossy Look: | Instagram @nushrrattbharuccha

निऑन ग्रीन सुट

नुसरतने निऑन ग्रीन रंगाचा सुट घालून फोटोशूट केला आहे.

Nushrratt Bharuccha Bossy Look: | Instagram @nushrrattbharuccha

बॉसी लूक

नुसरत या ग्रीन ब्लेजर आणि पॅन्टमध्ये बॉसी वाईब्ज देत आहे.

Nushrratt Bharuccha Bossy Look: | Instagram @nushrrattbharuccha

ज्वेलरी आणि फूटवेअर

नुसरतने या आऊटफिटवर मिनिमल ज्वेलरी घातली आहे. त्यात सिंपल कानातले आणि अंगठ्यांचा समावेश आहे. तसेच ग्रीन आणि ट्रान्सपरंट हिल्स घातल्या आहेत.

Nushrratt Bharuccha Bossy Look: | Instagram @nushrrattbharuccha

मेकअप आणि हेअरस्टाईल

तसेच अगदी बेसिक न्युड मेकअप केला असून केस मोकळे ठेवले आहेत.

Nushrratt Bharuccha Bossy Look: | Instagram @nushrrattbharuccha

'अकेली' चित्रपट

नुसरतच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ऑगस्टमध्ये तिचा 'अकेली' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Nushrratt Bharuccha Beauty | Instagram @nushrrattbharuccha

इस्रायलमध्ये अडकली होती नुसरत

काही दिवसांपूर्वी नुसरत एका फिल्म फेस्टिवलनिमित्त इस्रायल गेली होती. नुसरत इस्रायलमध्ये अडकली होती. काही तास तिच्या टीमचा तिच्याशी संपर्क देखील झाला नव्हता.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

NEXT: Sonalee Kulkarni | परी म्हणू की सुंदरा, 'अप्सरा'चा घायाळ करणारा लूक

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look
येथे क्लिक करा