Nushrratt Bharuccha: वाटतं की, तुझ्याच प्रेमात पडून तुलाच पाहत रहावं...

Chetan Bodke

अभिनेत्री

नुसरत भरुचा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Nushrratt Bharuccha Fashion | Instagram/ @nushrrattbharuccha

बोल्डनेस

नुसरत ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे लक्ष वेधून घेते.

Nushrratt Bharuccha Glow | Instagram/ @nushrrattbharuccha

हॉटनेस

अभिनेत्री नुसरत भरुचाचा हॉटनेस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Nushrratt Bharuccha Beauty | Instagram/ @nushrrattbharuccha

नवीन फोटो

नुकतेच नुसरतने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

ड्रेस

नुसरतने मरून रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

Nushrratt Bharuccha Dress | Instagram/ @nushrrattbharuccha

ग्लॉसी मेकअप

नुसरतने या ड्रेसमध्ये ग्लॉसी मेकअप केला असून तिचा हा लूक फारच लक्षवेधी आहे.

Nushrratt Bharuccha Look | Instagram/ @nushrrattbharuccha

ग्लॅमरस अंदाज

यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधते.

Nushrratt Bharuccha Glamorous Look | Instagram/ @nushrrattbharuccha

चाहत्यांचे प्रेम

नुसरतच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Nushrratt Bharuccha Age | Instagram/ @nushrrattbharuccha

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर नुसरतचे हे फोटो कमालीचे व्हायरल होत आहेत.

Nushrratt Bharuccha Birthday | Instagram/ @nushrrattbharuccha

NEXT: बॉलिवूडच्या 'मस्तानी'चा थाटच न्यारा; थेट टाईम्सच्या कव्हरवर झळकली Deepika Padukone

Deepika Padukone Time Magazine Cover BTS Photoshoot | Instagram/ @deepikapadukone