Chetan Bodke
नेहमीच नुशरत भरूचा नेहमीच चाहत्यांसोबत कातिल करणाऱ्या अंदाजातील फोटो शेअर करते.
नुशरतच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा हमखास होते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास अंदाजातील फोटो शेअर केले.
हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटच्या वनपिसमध्ये अभिनेत्रीचा लूक क्लासी दिसतोय.
यावर अभिनेत्रीने कलरफुल हील्स घातल्या असून गोल्डन रंगाच्या इयररिंग्ज घातले.
अभिनेत्रीने या लूकवर ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या लूकची बरीच चर्चा होत आहे.
नुशरतचा हा कातिल करणारा लूक पाहून चाहते भाळले आहेत.
नुशरतच्या फॅशनची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होते.
चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.