Nushrratt Bharuccha: ‘गरमी मैं थंडी का एहसास...’ नुसरतच्या बोल्डनेस पाहून फॅन्सच्या काळजाचे झाले पाणी पाणी

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा फॅशनमुळे बॉलवूडमध्ये बरीच चर्चेत आहे.

Nushrratt Bharuccha Fashion | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरत भरुचाच्या अदा आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Nushrratt Bharuccha Pose | Instagram/ @nushrrattbharuccha

नुकतेच नुसरतने काही फोटो शेअर केले आहेत.

Nushrratt Bharuccha Beauty | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरत ब्लॅक अँड व्हाईट आणि रंगीबेरंगी लाँग स्कर्ट घालून फोटो शेअर केले.

Nushrratt Bharuccha Age | Instagram/ @nushrrattbharuccha

रंगीबेरंगी लाँग स्कर्टवर फुलांची डिझाईन असलेला ड्रेस वेअर केला होता.

Nushrratt Bharuccha Birthday | Instagram/ @nushrrattbharuccha

यावेळी नुसरतने न्यूड मेकअप करत आपला लूक पुर्ण केला आहे.

Nushrratt Bharuccha Pic | Instagram/ @nushrrattbharuccha

सोबतच हाय हिल्सचे शूज घालून नुसरतने फोटोशूट केले आहे.

Nushrratt Bharuccha Beauty | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Nushrratt Bharuccha Boyfriend | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतच्या कपड्यांची आणि तिच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते.

Nushrratt Bharuccha Glow | Instagram/ @nushrrattbharuccha

NENT: ‘‘सैराट’मधली आर्ची झाली असती पण...’ भावना भाभीची मराठी सिनेसृष्टीत जादू चालणार का?

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil