Nora Fatehi: 'डान्सिंग गर्ल' चा बार्बी गर्ल लूक

Pooja Dange

'दिलबर गर्ल' नोरा फतेहीनं नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोरा फतेही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे कायम प्रकाशझोतात असते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

बोल्ड आणि हॉट नोरा स्टायलिश अंदाजात चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोरा तिची झलक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नुकतेच नोराने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोराचं अनोखी स्टाईल पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

सोशल मीडियावर नोराच्या फोटोंवर तूफान लाईक्स येत आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोराने तिच्या नृत्य कौशल्याने चंदेरी दुनियेच नाव कमावलं आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

NEXT: Shefali Jariwala| गोवा वाले बीच पे.. शेफालीचा बोल्ड अंदाज पाहून व्हाल थक्क!

Shefali Jariwala | Instagram
येथे क्लिक करा