साम टिव्ही ब्युरो
नुकतीच नोराने फिफा वर्ल्डकप २०२२ समारोप संमारभांत उपस्थिची दर्शवली आहे.
आयटम गर्ल नोराने फिफा वर्ल्डकप २०२२ च्या समारोप संमारभामध्ये डिझायनर ड्रेस कॅरी केला होता.
ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये तिने हे फोटोशूट केले असून तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
सोशल मीडियावर नोराचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.
दिलबरच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर प्रेमाचा व कौतुकांचा वर्षाव होत आहे.