Nora Fatehi: ग्रीन गाऊनमध्ये नोराचा बोल्ड लूक! फोटोशूटची रंगली चर्चा

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड बाला म्हणून नोरा फतेहीचे नाव घेतले जाते.

Nora Fatehi | Saamtv

अल्पावधीत नोराने बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली आहे.

Nora Fatehi | Saamtv

नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Nora Fatehi | Saamtv

आपल्या डान्सने सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री नोरी फतेहीने तिचा लेटेस्ट लूक शेअर केला आहे.

Nora Fatehi | Saamtv

हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

Nora Fatehi | Saamtv

हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

Nora Fatehi | Saamtv

नोराच्या या लूकवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा वर्षाव केला आहे.

Nora Fatehi | Saamtv

NEXT: साडीत खुललं रुचिराच सौंदर्य! फोटो पाहून पडाल प्रेमात

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा..