Nora Fatehi: नोराच्या साधेपणानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं...

Chetan Bodke

चाहत्यांना घायाळ

कायमच आपल्या दिलखेचक अदांमुळे नोरा फतेही चाहत्यांना घायाळ करते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

अभिनेत्रीची क्रेझ

नोराचा भारतात फार मोठा चाहतावर्ग आहे. जरीही तिची भारतात मोठी क्रेझ असली तरी ती मूळची भारतीय नाही.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

कॅनडाची रहिवाशी

नोरा मूळची कॅनडाची आहे. तिने आपल्या डान्सच्या माध्यमातून भारतीयांच्या मनावर राज्य केले आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

डान्सिंग स्टाईलमुळे ओळख

जरीही नोराने अवघ्या जगभरात स्वतःचे तिच्या डान्सिंग स्टाईलमुळे स्थान पक्के केले असले तरीही तिच्या घराच्यांना ते आवडत नव्हते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

स्ट्रगल

नोराने बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर नोरा फतेही कायमच सक्रिय असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

फोटोंची चर्चा

नोराच्या फोटोंची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

नोराच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून वर्षाव केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: शबाना आझमी यांच्या सिनेकारकिर्दितीले हिट चित्रपट

Shabana Azmi | Instagram