Nora Fatehi: नोराचा मराठमोळा तोरा! नऊवारी साडीत दिसतेय अप्सरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री नोराचा तोरा नेहमीच वरचढ असल्याचे पाहायले मिळते आहे.

Nora Fatehi | Instagram

नोरा ही टॉपच्या सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे

Nora Fateh | Instagram

सोशल मीडियावर नोराच्या प्रत्येक लूकची चर्चा होत असते.

Nora Fatehi | Instagram

नोरा पारंपारिक मराठमोळ्या लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे.

Nora Fatehi | Instagram

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री जेव्हा पारंपारिक वेशात दिसते तेव्हा साऱ्यांचाच नजरा खिळल्या

Nora Fatehi | Instagram

नोराने हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली

Nora Fatehi | Instagram

नाकात नथ अन् दागिन्यांनी नोरा मराठमोळ्या रूपात सजली आहे.

Nora Fatehi | Instagram

नोराच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Nora Fatehi | Instagram

NEXT:Amruta Khanvilkar: 'चंद्रावानी रूपं तुझं दिसू लागलं...' अमृताच्या सौंदर्याची मोहीनी कायम

येथे क्लिक करा...