Noor Malabika: काजलसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने संपवलं जीवन, सोशल मीडियावर होते लाखो चाहते

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री नूर मालाबिका हिने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

Noor Malabika | Instagram

३७ वर्षीय अभिनेत्री

मूळची आसामची राहणारी नूर ३७ वर्षाची होती.

Noor Malabika | Instagram

असं संपवलं जीवन

नूरने राहत्या घरी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.

Noor Malabika | Instagram

आत्महत्या केली

अभिनेत्रीचा मृतदेह लोखंडवाला येथील तिच्या घरात पंख्याला लटकेला अवस्थेत मिळाला आहे.

Noor Malabika | Instagram

डिप्रेशनमध्ये होती

नूर मागील काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

Noor Malabika | Instagram

लाखो चाहते

नूरच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड विश्वात सर्वांनाच धक्का बसला आहे.

Noor Malabika | Instagram

चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये केलय काम

हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये नूरने काम केलं आहे.

Noor Malabika | Instagram

काजोलसोबत केलय काम

'द ट्रायल' या काजोलच्या वेब सीरिजमध्ये नूरने अभिनय केला आहे.

Noor Malabika | Instagram

NEXT: unique style: तरूणाईची क्रेझ tote bag, कशीही कुठेही घेऊन फिरा

unique style | Social Media