Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहते.
निम्रत कौर कायमच आपल्या फॅशनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधते, नुकताच तिच्या खास फॅशनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
नुकताच निम्रतने लॉंग वनपिस परिधान करुन फोटोशूट केला आहे.
रंगीबेरंगी फुलांची डिझाईन असलेल्या वनपिसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.
यावेळी निम्रतने ग्लॉसी मेकअप करत आपली हटके फॅशन चाहत्यांसोबत शेअर केली.
निम्रतच्या क्लासिक अंदाजावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नुकताच निम्रत कौर ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सध्या निम्रतच्या या चित्रपटातल्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.
निम्रत कौर ‘लंचबॉक्स’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘दसवी’ या चित्रपटांमधून सर्वाधिक प्रकाशझोतात आली.