Nimrat Kaur: मंत्रमुग्ध करणारं निम्रतचं सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्रीचा उत्तम अभिनय

बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे लक्ष वेधते.

Nimrat Kaur Photos | Instagram/ @nimratofficial

चित्रपटामुळे चर्चेत

निम्रत कौर नेहमीच आपल्या चित्रपटामुळे चर्चेत असते.

Nimrat Kaur Pics | Instagram/ @nimratofficial

‘या’ बॉलिवूड चित्रपटांमुळे निम्रत चर्चेत

निम्रत कौर ‘लंचबॉक्स’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘दसवी’ चित्रपटातून सर्वाधिक प्रकाशझोतात आली.

Nimrat Kaur Film | Instagram/ @nimratofficial

सोशल मीडियावर सक्रिय

निम्रत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Nimrat Kaur Instagram | Instagram/ @nimratofficial

निम्रतचे फोटो

निम्रतने नुकतेच सोशल मीडियावर काही हटक्या अंदाजातील फोटो शेअर केले.

Nimrat Kaur Fashion | Instagram/ @nimratofficial

ड्रेस

निम्रतने शायनिंग क्लोज गाऊन घालून फोटो शेअर केला आहे.

Nimrat Kaur Dress | Instagram/ @nimratofficial

सौंदर्य

निम्रतने यावेळी गोल्डन कलरचा गाऊन घातल्याने ती त्यामध्ये खूपच सुंदर दिसते.

Nimrat Kaur Fashion | Instagram/ @nimratofficial

ग्लॉसी मेकअप

सोबतच अभिनेत्रीने यावेळी ग्लॉसी मेकअप केला असून त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Nimrat Kaur Glow | Instagram/ @nimratofficial

चाहते

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला.

Nimrat Kaur Age | Instagram/ @nimratofficial

NEXT: कातील अदा, पोरं फिदा; अमृताच्या एकाच नजरेत खुळी जनता

Amruta Dhongade Look
येथे क्लिक करा...