Gangappa Pujari
अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
निक्की तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.
सध्या निक्कीच्या तिच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
निक्कीने साडीमध्येही हॉट पोझ देत सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
साडीमध्ये निक्कीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
निक्कीच्या या घायाळ करणाऱ्या अदांनी नेटकऱ्यांना मोहित केले आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.