Chetan Bodke
निकीता दत्त मुळची बॉलिवूड अभिनेत्री आहे.
निकीतानं मॉंडेलिग करत करिअरला सुरूवात केली.
निकीता आज उत्कृष्ट अभिनयामुळे यशाच्या शिखरावर आहे.
सोशल मीडियावर निकीता कमालीची सक्रिय असते.
निकिताने ब्लॅक कलरच्या डिपनेक फ्लोरल लेस शर्टने सर्वांचेच लक्ष वेधले.
यामध्ये तिने न्यूड मेकअप केला असून तिच्या बोल्डनेसने सर्वांचेच लक्ष वेधले.
निकीताचे फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
निकीताने खाकी वेबसिरीजच्या माध्यमातून चाहतावर्ग निर्माण केला आहे.
सोबतच तिने कबीर सिंगमध्ये ही प्रमुख भूमिका साकारली होती.