Chetan Bodke
टॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर मूळची धुळ्याची आहे.
मृणालने फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची उमटवली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी मृणाल पुन्हा सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच शेअर केलेल्या फोटोंमध्ये मृणालने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री नव्या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत असून या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फॅशनची पुन्हा एकदा चर्चा होते.
शॉर्ट टॉप, फॅन्सी ब्लेझर आणि पलाझो वेअर करत तिने खूप सुंदर फोटोशूट केले.
या लूकमधील तिच्या गोल्डन ज्वेलरीने सगळ्यांचेच लक्ष वेधले.
मृणालने ग्लॉसी मेकअप, समोकी आय लायनर लावत आपली फॅशन पूर्ण केली आहे.
अभिनेत्रीच्या या नव्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.